T-Series

Tathagatachya Sagaratala (तथागथाच्या सागरातला)
Ramesh Thete & Sadhana SargamTathagatachya Sagaratala marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Sadhana Sargam, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Tathagatachya Sagaratala (तथागथाच्या सागरातला)
तथागथाच्या सागरातला
तथागथाच्या सागरातला
माणिक होउन गेल,
पंचशिलेचा ध्वज
या देशी उंच उंच रे नेला...2
तथागथाच्या सागरातला,
माणिक होउन गेल,
पंचशिलेचा ध्वज,
या देशी उंच उंच रे नेला...2
तथागथाच्या सागरातला।।
धम्मचक्र अन अशोक चक्र मानबिंदू ठरविले,
भारत देशाच्या घटनेला अनुरुप बनविले....2
बुध्दाच्या धम्माचा
बुध्दाच्या धम्माचा
सरसर पाऊस पझरला
पंचशिलेचा ध्वज यादेशी उंच उंच रे नेला ...2
तथागथाच्या सागरातला।।1।।
अस्पृश्यतेची काळी रेषा लेखणीने मिटवेली,
धर्मांतराचे शस्त्र घेऊनी समानता रुजविली...2
धर्म माणसासाठी आहे..
धर्म माणसासाठी आहे,
नवाचार मांडला,
पंचशिलेचा ध्वज यादेशी उंच उंच रे नेला...।।2।।
तथागथाच्या सागरातला,
माणिक होउन गेल,
पंचशिलेचा ध्वज,
या देशी उंच उंच रे नेला.....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment