T-Series

Tu Kharya Lokshahicha (तु खऱ्या लोकशाहीचा)
Keshav KhobragadeTu Kharya Lokshahicha Itihas Ghadavila Bhima marathi bheemgeet Sung & Music by Keshav Khobragade, Lyrics Prakash More
Lyrics: Divya Asa Tu Deepstambh (दिव्य असा तु दीपस्तंभ)
तु खऱ्या लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा
शोषित पिढीत जनतेचा...२
आवाज उठविला भीमा
तु खऱ्या लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा
शोषित पिढीत जनतेचा...२
आवाज उठविला भीमा
तु खऱ्या लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा...२
माणूस असूनी जगलो आम्ही लाचारीचे जिने...
हा न्याय मिळाला बाबा...२
आम्हास तुझ्या घटनेने
तु लढला आमुच्यासाठी...२
अन्याय मिटविला भीमा
तु खरा लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा...२
आयुष्य झिजविले सारे तु मानवतेच्या साठी...२
केलीस खुली तु दारे...२
साऱ्यांना शिकण्यासाठी
आम्हा दुध वाघिणीचे तु...२
दिले पिण्यास भीमा
तु खरा लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा...२
लखलखती किरणे आता प्रत्येक झोपडीवरती...२
त्या क्रांतीसूर्यासंगे...२
बघ जुळली आमची नाती
बघा दुर क्षितिजावरती...२
लाली तु गवला भीमा
तु खरा लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा...२
Lyrics By: Prakash More
T-Series
Comment