T-Series
More from bheemgeet
12 05:04
119 04:51
103 04:35
38 05:04
148 04:19
28 05:00
31 05:35
12 03:44
279 04:32
73 04:37
13 03:45
21 02:51
The song "Jeevala Jivach Daan (जीवाला जीवाचं दान)" is from the album of the same name. It is sung by Sonu Nigam and the lyrics are written by Prabhakar Pokharikar. The composer of the song is Nikhil Vinay.
The song conveys a powerful message about the life and contributions of Dr. Bhimrao Ambedkar, who is revered as a social reformer and the architect of the Indian Constitution. The lyrics express that Dr. Ambedkar selflessly dedicated his life to uplift humanity and gave humans their humanity back through his efforts.
The lines highlight the importance of giving life to the living, spreading love, and fulfilling the dreams of humanity. It reflects on the struggles faced by marginalized communities and the transformative impact of Dr. Ambedkar's teachings and principles.
Overall, the song pays homage to Dr. Bhimrao Ambedkar and his tireless efforts in advocating for social justice, equality, and human rights. It emphasizes the significance of his vision and the need to continue working towards a society that respects and uplifts every individual.
बंधुंनो हजारो वर्ष जी माणस गुलामीच्या बंधनात बंधीस्त होती.तोंड असुन ज्यांना बोलता येत नव्हत. माणस असून ज्यांना माणसासारख जगता येत नव्हत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाच रान करुन त्याच माणसांना बोलायला शिकवल. माणसासारख वागायला शिकवल. तीच माणस बोलु लागली, माणसासारखी वागू लागली, ताट मानेन जगू लागली.
जीवाला जीवाच दान दीले भीमाने,
जीवाला जीवाच दान दीले भीमाने,
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दीले भीमाने...2
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दीले भीमाने....
माणसाला माणसाची साथ मुळी नव्हती,
कृष्ठ रुढी माणसाला छळीतच होती…2
समतेचा मळा फुलवीला जोमाने…2
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दीले भीमाने…2
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने जीवाला जीवाच दान दीले भीमाने…।।1।।
विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लावीला,
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला…2
माणुसकीचे बीज हे पेरीले श्रमाने…2
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दीले भीमाने…2
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दीले भीमाने…।।2।।
गरीबाच्या घरामधी जन्म तो घेऊनी,
प्रभाकरा किर्ती जगी गेला एक येऊनी…2
शीकवली शिकवण क्रमाक्रमाने
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दीले भीमाने…2
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने
जीवाला जीवाच दान दीले भीमाने…।।3।।
जीवाला जीवाच दान दीले भीमाने..
माणसाला माणुसपन दीले प्रेमाने..
Lyrics By: Prabhakar Pokharikar
Comment