T-Series

Tuj Namo Buddhay Dewa (तुझ नमो बुद्धाय देवा)
Anil KhobragadeTuj Namo Buddhay Dewa marathi bheemgeet by Anil Khobragade, Music by Keshav Khobragade, Lyrics Tuka Mohture
Lyrics: Tuj Namo Buddhay Dewa (तुझ नमो बुद्धाय देवा)
आ आ आ........
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय...२
कुणीच नाही आधार आम्हा
आता तुझ शिवाय
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय
कुणीच नाही आधार आम्हा
आता तुझ शिवाय
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय
प्रज्ञा शील आणि करुणा विश्वशांतीची तु उपासना...२
मार्ग दाविल अष्टांगिक या भूमीवर कैक जीवना
आमुच्या वेदनेवरील एकुलता एक तु उपाय
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय...२
कुणीच नाही आधार आम्हा
आता तुझ शिवाय
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय
बुध्दं शरणं गच्छामि...२
बुध्दं शरणं गच्छामि या मंत्राचे पालीक आम्ही
अहिंसेचा तु गमरे...२
अहिंसेचा तु गमरे पालन करु सारे आम्ही
शुद्दोधनाचा एक तुच, तुच कर्ता शुद्धा
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय...२
कुणीच नाही आधार आम्हा
आता तुझ शिवाय
तुझ नमो बुद्धाय देवा
तुझ नमो बुद्धाय......
Lyrics By: Tuka Mohture
T-Series
Comment