Courtesy:
@vishalchavansinger (Youtube)

- Bhukelelya Mulanchi Dasha Pahili
- Dharwad Karnataka
- Sonyachi Bangadi
- Upasmarichi Aali Hoti Ghadi
- Varhale Kaka
- Vikali Ramai Na Bangadi Sonyachi Bangadi
- Vikali Ramaina Bangadi
Bangadi Bangadi Ramaichi (बांगडी बांगडी रमाईची)
Vishal ChavhanThe song "Bangadi Bangadi Ramaichi" tells a true story set in Dharwad, Karnataka. In this tale, there's a children's hostel run by Uncle Varhale. When Ramai, the wife of Dr. Babasaheb, visited the hostel, she discovered its financial struggles. The children were facing hunger due to the tough times.
Ramai, moved by the plight of the children, sold her gold bangle to alleviate their hunger. "Vishal Chavhan" skillfully narrates this event in his song, capturing its beauty and emotion.
Lyrics: Bangadi Bangadi Ramaichi (बांगडी बांगडी रमाईची)
भुकेलेल्या बाळांची दशा पहिली ~~२
उपासमारीची आली होती घडी ~~२
विकली रमाईन बांगडी, सोन्याची बांगडी,
विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी ।। धृ ।।
वसतिगृह ते चालवी वर्हाळे,
निवास करिती चिल्लीपिल्ली बाळे ~~ २
प्रसंग हा घडला धारवाडी, धारवाडी ~~ २
उपासमारीची आली होती घडी ~~२
विकली रमाईन बांगडी, सोन्याची बांगडी,
विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी ।। १ ।।
त्यागाची मूर्ती दयाळूमान,
लेकरांना प्रिय न्हवतं सोनं नाणं ~~ २
वर्हाळेंनी गाठली सोनराची पिढी ~~ २
उपासमारीची आली होती घडी ~~२
विकली रमाईन बांगडी, सोन्याची बांगडी,
विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी ।। २ ।।
चिमुकल्यांचे पाहून हाल,
रमाई रडली सांगे विशाल ~~
आनंदाची रमाई नं उघडली कडी ~~ २
उपासमारीची आली होती घडी ~~२
विकली रमाईन बांगडी, सोन्याची बांगडी,
विकली रमाईन बांगडी, बांगडी बांगडी ।। ३ ।।
Lyrics By: Vishal Chavhan
Courtesy:
@vishalchavansinger (Youtube)
Comment