T-Series

Barrister Saheb Majha (बँरिस्टर साहेब माझं)
Anand ShindeBarrister Saheb Majha Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Dilraj Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Barrister Saheb Majha (बँरिस्टर साहेब माझं)
वदे रमाई
साजने बाई
काय सांगु मी,
ती नवलाई,
मन गहिवरल फुलुन बहरल...2
पतुर आलाय आज,
येणार बाई बँरिस्टर साहेब
येणार बाई बँरिस्टर साहेब ।।
गुणी गुणाचा राजा दीनांचा...2 थाटन्या संसार साज,
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं
गोड गोड ही कानी पडली
सुमधुर ग वाणी...2
धन्य झाले मी ऐकून सार
त्या राजाची राणी...2
गोड गोड ही कानी पडली
सुमधुर ग वाणी,
धन्य झाले मी ऐकून सार,
त्या राजाची राणी,
साखर झाल फळाला आल...2
सपान वैभव ताज,
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं...।।1।।
दुबळ्या संसारात माझ्या
दिले कोट्या न कोटी...2
त्या बाळांना गोंजाराया
समर्थ माझी ओटी...2
दुबळ्या संसारात माझ्या,
दिले कोट्या न कोटी,
त्या बाळांना गोंजाराया,
समर्थ माझी ओटी,
मनी ग स्फूर्ती पाहून किर्ती...2
मन हे मनात लाज,
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं...।।2।।
आई अशी ही कोटी दीनांची नशीब माझ थोर ग...2
या घरट्यात पाजील त्यांना
ही मायेची धार ग...2
आई अशी ही कोटी दीनांची, नशीब माझ थोर ग,
या घरट्यात पाजील त्यांना,
ही मायेची धार ग,
दुःखीतांच सोशीतांच...2
शीरी वाहण्या बोज,
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं...।।3।।
कुंकू भाळी हे भाग्याच
झाल आज धनवान...2
गळी पोत ही काळ मन्याची
भासे मौल्यवान...2
कुंकू भाळी हे भाग्याच,
झाल आज धनवान,
गळी पोत ही काळ मन्याची,
भासे मौल्यवान,
सांगु कस ग वाट अस ग...2 हर्षादातील राज,
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं...।।4।।
गुणी गुणाचा राजा दीनांचा...2 थाटन्या संसार साज,
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं
येणार बाई बँरिस्टर साहेब माझं.....
Lyrics by: Dilraj Pawar
T-Series
Comment