T-Series

Chandana Pari Tu (चंदनापरी तु)
Suresh WadkarSanmanacha Hira marathi bheemgeet by Suresh Wadkar, Music by Keshav Khobragade, Lyrics Prakash More
Lyrics: Chandana Pari Tu (चंदनापरी तु)
चंदनापरी तु झिजला अपार बाबा...२
केलेस तु सुगंधी आमचे शिवार बाबा
चंदनापरी तु झिजला अपार बाबा
केलेस तु सुगंधी आमचे शिवार बाबा
हाती दिलीस आमच्या तु लेखणी वीजयची
झाले खुले दिशांचे एकएक दार बाबा
चंदनापरी तु झिजला अपार बाबा
चंदनापरी तु
जेव्हा समाज सारा होता बधीर झाला
तु छेडीले मनाची एकएक तार बाबा
चंदनापरी तु झिजला अपार बाबा
चंदनापरी तु
जगता प्रकाश देण्या आयुष्य जाळले तु
सूर्यसमान त्यागी होता उधार बाबा
चंदनापरी तु झिजला अपार बाबा
केलेस तु सुगंधी आमचे शिवार बाबा
चंदनापरी तु झिजला अपार बाबा
चंदनापरी तु
चंदनापरी तु झिजला अपार बाबा..
Lyrics By: Prakash More
T-Series
Comment