Sanghamitra Business Incubator
        Jay Bhim Kadak (जय भिम कडक)
Kadubai Kharat & Vipin Tatad (VIP)Jay Bhim Kadak rap Sonyan Bharli Oti Bheemgeet sung by Kadubai Kharat Rap Lyrics by Vipin Tatad (VIP), Music Beat by - DJ NeSH
Lyrics: Jay Bhim Kadak (जय भिम कडक)
गल्ली मे आपने जल्लोश मच रहा
झम झम झम
चम चम चम तोरण चमक रहा
१४ एप्रिल दीन ये देश भर मे चर्चा
हर तरफ हे कहर अब तो कुचीच नही सून रहा 
टन टनाटन ढोल ताशा घन घना घन नाचतो मी
हात वरती डोलुन डालून आडम धुडम  नाचतो मी
फण फणा फन कानाखाली गाणं अगर बदलवशिल तर
भीमाच गाण आपल वाजेल भर चौकात दिवस आपला कहर आपला नीळा झेंडा हातात
झोपडपट्टी  पूर्णी आपली नाचते एका तालात
कडक भडक भीम नगर लगते जिगर विषय गरम
जय भीम कडक जय भीम कडक जय भीम कडक
काखेत लेकरू हातात झाडन डोईवर शेनाची पाटी
कपडा ना लता आरे खायला भत्ता फजिती होती माय मोठी
माया भीमान माया बापान
भीमान माय सोण्यान भरली ओटी..
माया भीमान भीमान माय सोण्यान भरली ओटी...२
नाचू दे नाचू दे dj बुला रहा 
कोई बिचमे ना बोलेगा पहिलेच बता रहा
पोट्टे सारे किरर पुरा माहोल मचा रहा
अन पोट्टीयो का डान्स पुरा धिंगाणा मचा रहा
शरम कायची कोणि लाजत नाही जी
अशी ठुमक ठुमक नाचे माई आजी
इथ विषय नाही जी मग कायजी कायजी
अस थाटात म्हणतो कस जय भीम भाउजी
मूकनायक बोधिसत्व विश्र्वभूषण भारतरत्न कोहिनूर हिरा
उन भी चमके भीमा बलवान शक्तिशाली अशी पेनाची धार
झाल पासून वर थर थर थर कापे विद्वान भारताचा घटनाकार क्रांतिकारीची मशाल
घेऊन पेटऊ अंगार गरम कर विचारी धार
राहतो शांत म्हणून कमजोर हा समजू नको
हाय ओरिजनल पुरे डेंजर विषय करु नको दिमागण शाट पुरी लाट एकटा भेटू नको
नाम VIP भीम नगर पत्ता विसरु नको
नीला निला यहा उत्सव हे भावा
सरवे समान असा हक्क दिला भावा
जतीपात तोडूनी तु भी ये भावा
आपल्या बापाची जयंती पुरे देश को हीला रहा 
चोल्लर चाल्लार यानले एकटाच खातो
लोकशाही इथ बाप याणले घंटा गिनतो
हे ते जातीवाद शेमडे यानले एकटाच भिडतो
पट्टा भीमाची अवलाद यानले कच्चास खातो
चल चल
टन टनाटन ढोल ताशा घन घना घन नाचतो मी
हात वरती डोलुन डालून आडम धुडम  नाचतो मी
फण फणा फन कानाखाली गाणं अगर बदलवशिल तर
भीमाच गाण आपल वाजेल भर चौकात दिवस आपला कहर आपला नीळा झेंडा हातात
झोपडपट्टी  पूर्णी आपली नाचते एका तालात
कडक भडक भीम नगर लगते जिगर विषय गरम
जय भीम कडक जय भीम कडक जय भीम कडक
माया भीमान माया बापान
भीमान माय सोण्यान भरली ओटी..
माया भीमान भीमान माय सोण्यान भरली ओटी...२
Rap Lyrics By: Vipin Tatad (VIP)
Sanghamitra Business Incubator
	
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
How to download songs from this website?