T-Series
        Majha Naav Haay Ramai (माझ नाव हाय रमाई)
Anand ShindeMajha Naav Haay Ramai Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Dilraj Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Majha Naav Haay Ramai (माझ नाव हाय रमाई)
अशिक्षित जरुर मी,
लेखू नको मज कमी...2
परीचय स्वतः चा..देते परीचय स्वतः चा...
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा...2
पतीव्रतेचा दाखला माझा,
या जन्मीचा सोबती राजा...2
धनी मला साजतो,
दाही दिशा गाजतो...2
डंका तो किर्तीचा..त्याच्या डंका तो किर्तीचा,
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा...।।1।।
या देशाचा नेक हा नेता,
बोद्ध जनांचा  जीवन दाता..2
पीडित आज मानवा,
ज्ञानाचा देऊन दीवा...2
मर्द नव हिताचा..तो मर्द नव हिताचा,
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा...।।2।।
या पोलादी झुंजाराची,
आहे मी पत्नी धुरंदराची...2 ना कुणी या सारख
जनहिताचा म्होरका...2
सारथी रथाचा..ओ सारथी रथाचा,
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा...।।3।।
अशिक्षित जरुर मी,
लेखू नको मज कमी...2
परीचय स्वतः चा..देते परीचय स्वतःचा.
माझ नाव हाय रमाई
धनी पिता भारताचा
Lyrics by: Dilraj Pawar
T-Series
	
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
Comment