T-Series

Shilpakar Jivanacha (शिल्पकार जीवनाचा)
Ramesh TheteShilpakar Jivanacha marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Shilpakar Jivanacha (शिल्पकार जीवनाचा)
शिल्पकार जीवनाचा,
भिम माझा होता रे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....2
शिल्पकार जीवनाचा....2
भिम माझा होता रे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....2
हात त्यांच्या वस्ती साठी,
मायेचा पदर,
दुबळ्यांच्या दुःखाची,
केली रे कदर....2
आभाळागत छाया झाली....2 स्वाभिमान दातारे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....2
शिल्पकार जीवनाचा....2
भिम माझा होता रे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....।।1।।
खचलेल्या माणसाला ताठ त्याने केले,
शोशीतांच्य अस्मितेला खतपाणी दिले....2
उंचावली मान नाही.....2 वाकणार आता रे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....2
शिल्पकार जीवनाचा....2
भिम माझा होता रे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....।।2।।
आसवांना दिली तु हक्काची रे भाषा,
घटनेत जागवीली न्यायाची रे आशा,
बाळा तुझा होता न्यारा....2
भाग्य विदाता रे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....।।3।।
शिल्पकार जीवनाचा....2
भिम माझा होता रे,
रंजल्या न गांजल्यांचा,
दिनदाता होता रे....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment