T-Series

Bhima Hi Yaad Tujhi (भीमा ही याद तुझी )
Sonu NigamBhima Hi Yaad Tujhi Marathi Bheemgeet by Sonu Nigam full mp3 song, Lyrics by Prabhakar Pokharikar, Composed by Nikhil Vinay.
Lyrics: Bhima Hi Yaad Tujhi (भीमा ही याद तुझी )
सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन केवळ दलीतांच्या नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा दिवस, कारण या दिवशी प्रज्ञा सूर्य, कोटी कोटींचा मार्गदाता, विद्वत्तेचा मेरुमणी, विचारांचा धगधगदा ज्वालामुखी शांत झाला. समस्त दलीतांच्या न्याय हक्कासाठी आहोरात्र जागणारा चंदनाच्या चीतेवर शांत झोपी गेला, पुन्हा न उठण्यासाठी. सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन डॉ. आंबेडकरांच परीनिर्वाण
ज्यांनी चंदनाच्या चीतेवर भीम पाहिला त्यांनी याच दिवशी,
कोटी कोटी आसवांचा पुर वाहीला
कोटी कोटी आसवांचा पुर वाहीला...
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
कोटी कोटी या जीवा...2
ऋदया चीरुन जाते ही,
भीमा ही याद तुझी,
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी...
सहा डिसेंबर ची रात्र भयान ती काळी...2
दुःखाच्या सागरीतुन
दुःखाच्या सागरीतुन,
लोटुनीया नेते ही
कोटी कोटी या जीवा....2
ऋदया चीरुन जाते ही
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी...।।1।।
माऊली दीन दुबळ्यांची सरली मायेची साऊली...2
स्मृती चरणी तुझीया...2
आसवाने नहाते ही,
कोटी कोटी या जीवा....2
ऋदया चीरुन जाते ही
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी...।।2।।
तेजोमय रुप तुझे सुर्याहून प्रखर होते...2
चैत्यभूमी प्रभाकर...2
साक्षी त्याचे देते ही,
कोटी कोटी या जीवा....2
ऋदया चीरुन जाते ही,
भीमा ही याद तुझी
आज हर घडी येते ही
भीमा ही याद तुझी...।।3।।
भीमा ही याद तुझी,
आज हर घडी येते ही.....
Lyrics By: Prabhakar Pokharikar
T-Series
Comment