T-Series

Bhima Tula Shodhu Kuthe (भीमा तुला शोधू कुठे)
Suresh WadkarBhima Tula Shodhu Kuthe marathi bheemgeet by Suresh Wadkar, Music by Keshav Khobragade, Lyrics Jayashri Ramteke
Lyrics: Bhima Tula Shodhu Kuthe (भीमा तुला शोधू कुठे)
भीमा तुला शोधू कुठे तुझवीन जग सुने वाटे...२
अंधार वाटेचा तु होता प्रकाश
दिनदुबळ्यांचा तु होता आसवापन
विषमतेच्या वाटा होत्या आवास
अस्पृश्यास भोळ्या होता तो उशाप
किती आठऊ बघ सुर हा कंठी दाटे तुझवीन हे जग सूने वाटे
भीमा तुला शोधू कुठे तुझवीन जग सुने वाटे
हिमालय उभा तु केलीस साथ
नवकोटीसाठी तु सोसून ताप
चंदनापरी तुझी काया झिजून
बोली अथांगनाही सागरास माप
तुझे कष्ट स्मर्था कंप हा देहाला सुटे
तुझवीन हे जग सूने वाटे
भीमा तुला शोधू कुठे तुझवीन जग सुने वाटे
Lyrics By: Jayashri Ramteke
T-Series
Comment