T-Series

Bhimrayane dalita (भीमरायाने दलीता)
Sonu Nigam04:13120 BPM2023
Bhimrayane Dalita Sahara to Dila Marathi Bheemgeet by Sonu Nigam full mp3 song, Lyrics by Prabhakar Pokharikar, Composed by Nikhil Vinay.
Lyrics: Bhimrayane dalita (भीमरायाने दलीता)
या देशातील हीन दीन दुबळा समाज जो सरा वैरा भटकत होता, जो दिशाहीन होता, ज्यांना कोणी वाली नव्हता, अशा भोळ्या भाबड्या दुबळ्यांना बाबासाहेबांनी ऋदयाशी धरुन आपलस केल. आईची पीत्याची माया दिली.
भीमरायाने दलीता,
सहारा तो दीला...2
आई होऊनीया दुबळ्यांना नीवारा दीला,
भीमरायाने दलीता,
सहारा तो दीला...2
आई होऊनीया दुबळ्यांना नीवारा दीला,
भीमरायाने दलीता..।।
जग सारे झोपले तो नाही झोपला...2
रात्रदीन जागुनी देशासाठी खपला,
जागे करुनी समाजा पहारा तो दिला,
पहारा तो दिला
आई होऊनीया दुबळ्यांना नीवारा दीला,
भीमरायाने दलीता..।।1।।
शिकवुनी समाजाला त़ो ही शिकला...2
स्वार्थापायी कुणा पुढे कधी न झुकला,
दुःख जाणुनी सुखाचा उबारा तो दिला,
उबारा तो दिला,
आई होऊनीया दुबळ्यांना नीवारा दीला,
भीमरायाने दलीता..।।2।।
उपकार बाबांचे ते नाही फीटनार...2
प्रभाकरा तैसा कुणी नाही आज झटणार,
क्रांती घडवूनी माणसा नीखारा तो दीला,
नीखारा तो दीला,
आई होऊनीया दुबळ्यांना नीवारा दीला,
भीमरायाने दलीता..।।3।।
भीमरायाने दलीता,
सहारा तो दीला...2
आई होऊनीया दुबळ्यांना नीवारा दीला....
Lyrics By: Prabhakar Pokharikar
T-Series
Comment